Gudi Padwa 2025 : हिंदू संस्कृतीतीत पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून ... हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो आणि यानिमित्ताने लोक नवीन संकल्प करतात, आनंद साजरा करतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात ... Gudi Padwa 2025 History And Significance: गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा शुभ सण असून, तो ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा करावी.