राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. The Ladki Bahin e-KYC deadline in Maharashtra is being extended by 15 days for flood-affected women amid system improvements. Ladki Bahin Yojana e-KYC Last Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. What Is The Ladki Bahin Yojana? The Maharashtra government launched the Majhi Ladki Bahin Yojana in July 2024 as a major welfare program for women. It focuses on offering financial aid to women from poor and middle-income backgrounds. Beneficiaries get Rs 1,500 every month, sent directly to their bank accounts.