In 10 carts
Price: ₹ 266.000
Original Price: ₹ 650.000
712 utara: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत डिजिटल
You can only make an offer when buying a single item
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेला 8A, 7 / 12 , मालमत्ता पत्रक साठी एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. त्यालाच आपण Digital Satbara पोर्टल देखील म्हणतो. डिजिटल स्वाक्षरीतील 7 / 12 , 8A, मालमत्ता पत्रक Download किंवा बघण्यासाठी Mahabhulekhbhumi साईट ला भेट द्या. Digital 7 12 महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाउनलोड करू शकतो. ७/१२ उतारा (सातबारा उतारा ) हा महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकीसंबंधी व शेतीविषयक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो जमिनीचा अधिकृत नोंदवही उतारा असून त्यामध्ये त्या जमिनीशी संबंधित विविध तपशील असतात. हा उतारा प्रामुख्याने शेतजमिनींसाठी असतो. हा उतारा कायदेशीर मान्यता असलेला असतो व तो बँका किंवा सरकारी कामांसाठी वापरता येतो. Digital Satbara is an online service introduced by the Maharashtra Land Records Department that provides digitally signed land records such as 7 / 12 Extract (Satbara Utara ), 8A Extract, Property Cards, and Mutation Records (Ferfar).
4.9 out of 5
(33815 reviews)