महाटेट (२०२५) परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदतवाढ दिनांक ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत देण्यात येत आहे. महाटेट (२०२५) परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी MAHA TAIT 2025 ची अधिसूचना (MSCE Pune) मार्फत जाहीर करण्यात आली आहे. आता उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया. Latest updates and statistic chartsPublished On : 28-Feb-2024 Education Commissioner and Team: guidance on Pavitra portal On February 5th, 2024, Zilla Parishads, Municipal Corporations, and Private Aided Schools in Maharashtra collectively announced the Maha Teacher Recruitment 2024 drive. Interested candidates can access the official notification via the Pavitra teacher recruitment portal.