PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome). यामध्ये अंडाशय जास्त प्रमाणात अपरिपक्व किंवा अंशतः परिपक्व अंडी तयार करतात. पीसीओडीचा फुलफाॅम काय होतो?पीसीओडी म्हणजे काय?Pcod meaning, pcod full form in Marathi July 18, 2023 by Sanjay Patil तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group PCOD Full Form In Marathi: PCOD म्हणजेच Polycystic Ovary Disease हा महिलांमध्ये आढळणारा सामान्य आजार आहे. पी. सी. ओ. डी. म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो.

Available

Product reviews

Rating 4.5 out of 5. 8,008 reviews.

Characteristics assessment

Cost-benefit

Rating 4.5 out of 10 5

Comfortable

Rating 4.3 out of 5

It's light

Rating 4.3 out of 5

Quality of materials

Rating 4.1 of 5

Easy to assemble

Assessment 4 of 5